तरुणांसाठी आनंदाची बातमी : भावांनो फक्त २५ हजार रुपयांत सुरु होणारे हे १०० व्यवसाय आत्ताच पहा; आणि तयारीला लागा..,

100 best business ideas in-the budget of rs 25000 :- नमस्कार लाडक्या भावांनो, व्यवसायात यायचं तर भांडवल हवे म्हणून अनेक तरुण मागे हटतात, पण त्यांच्याच हातात मी २० हजाराचा मोबाईल पाहतो. मेहनत करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी १०० व्यवसाय सुचवत आहे. मी मोठ्या खानदानातला, मी उच्चशिक्षित, मी आता व्यवसाय कसा करू म्हणणाऱ्या व घरचं फुकट खाऊन फिरणाऱ्यांसाठी या संकल्पना नाहीत.

कमी खर्चात व्यवसाय सुरू करणं  हे अनेकांच्या मनात असतं, परंतु फक्त काहीच लोक अशी हिम्मत करून पुढे पाऊल टाकतात. यासाठी योग्य नियोजन, कौशल्य आणि मेहनत या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा आपण कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचं ठरवतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कमी भांडवलात यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी कल्पकता आणि जिद्द या गुणांचा समतोल साधावा लागतो.

ही माहिती वाचा :- How to Make Money with Google AdSense : 2025 मध्ये घरबसल्या Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे?

या लेखात आपण असे 100 व्यवसाय पाहणार आहोत, जे 25,000 गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ शकतात. या व्यवसाय कल्पना तुम्हाला तुमच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरतील.

100 Best Business ideas in-the budget of rs 25000

  1. चहाची गाडी
  2. डोसा सेंटर
  3. सँडविच गाडी
  4. कट फ्रुट व्यवसाय
  5. भाजीपाला विक्री
  6. फळविक्री
  7. ओली व सुकी भेळ
  8. कडबा कुट्टी
  9. मसाला ताक
  10. कागदी/कापडी पिशव्या
  11. पेस्टकंट्रोल
  12. बॉडी मसाज/फिजिओथेरपी
  13. पार्सल बिर्याणी सेंटर
  14. मटका कुल्फी
  15. सोसायटी भाजीपाला केंद्र
  16. होम अप्लायसेन्स रिपेअरिंग
  17. एसी मेंटेनन्स
  18. कॉम्प्युटर सेंटर
  19. ओला/उबेर टॅक्सी
  20. टुरिस्ट गाईड
  21. होम पेंटिंग
  22. इंटिरिअर डिझाईन
  23. कन्सल्टंसी
  24. वॉलपेपर डिझाईन
  25. कटपीस गारमेंट सेंटर
  26. पोहा, उपमा नाश्ता सेंटर
  27. फ्रुटज्यूस गाडी
  28. मसाला दूध गाडी
  29. प्लंबिंग
  30. इलेक्ट्रिशियन
  31. पेपर एजन्सी
  32. स्क्रॅप मर्चंट
  33. गार्डनिंग लँडस्केपिंग
  34. प्रायव्हेट ट्युशन
  35. वेब डिझायनिंग
  36. स्पोर्टस कोचिंग
  37. फिटनेस ट्रेनिंग
  38. कंटेन्ट रायटिंग
  39. रिव्ह्यू रायटिंग
  40. सायकल रिपेअरिंग
  41. फुलविक्री
  42. जिलेबी गाडी
  43. इस्त्रीचे दुकान
  44. हाऊसकीपिंग
  45. नारळ पाणी
  46. इडली सेंटर
  47. तयार इडली पीठ व चटणी
  48. ट्रॅव्हल एजंट
  49. पार्टी फूड ऑर्डर
  50. बर्थडे इव्हेंट मॅनेजमेंट
  51. नॅचरोपॅथी सेवा
  52. योगा ट्रेनर
  53. ड्रेस डिझायनिंग
  54. चायनीज सेंटर
  55. बेबी सेटिंग
  56. ओल्ड एज केअर
  57. डॉक्यूमेंटेशन सेवा
  58. करिअर कन्सल्टंट
  59. फ्रीलान्स प्रोग्रॅमर
  60. कार वॉशिंग
  61. अकाउंटिंग सेवा
  62. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट
  63. स्वीटकॉर्न/ मक्याचे कणीस विक्री
  64. पूजापाठ
  65. चहा होलसेल पुरविणे
  66. भजी, वडापाव विक्री
  67. स्पीच थेरपी
  68. सायकॉलॉजी कौन्सिलर
  69. सोसायटी मेंटेनन्स
  70. व्हॉईसओव्हर सेवा
  71. युट्यूब मार्केटिंग
  72. सोशल मीडिया मार्केटिंग
  73. एसईओ, एसईएम मार्केटिंग सेवा
  74. टिफिन सर्व्हिस
  75. रिअल इस्टेट कन्सल्टिंग
  76. बनपाव मस्कापाव केंद्र
  77. पिझ्झा सेंटर
  78. ऊसाचा रस गाडी
  79. लिंबू सरबत
  80. कुल्फी, आईसक्रीम
  81. पुस्तके विक्री
  82. पॉपकॉर्न
  83. घरगुती मेणबत्ती
  84. वेटलॉस ज्यूस सेंटर
  85. ब्युटी पार्लर घरपोच सेवा
  86. ट्रान्सलेशन सेवा
  87. टायपिंग सेवा
  88. इंटरनेट रिसर्च सेवा
  89. लोन सेवा
  90. इन्शुरन्स व्यवसाय सेवा
  91. डेटा मायनिंग
  92. वृक्ष छाटणी सेवा
  93. गोमूत्र संकलन
  94. प्रबोधनपर व्याख्यान सेवा
  95. भजन सेवा
  96. धार्मिक कार्य सेवा
  97. कॅटरिंग
  98. ग्राफिक डिझाईन
  99. घरगुती ट्युशन
  100. मोबाईल रिपेअरिंग इत्यादी शेकडो व्यवसाय आहेत.

कोणतीही सुरुवात छोटीच असते. महाकाय वडाच्या झाडाची बी राईएवढीच असते. आज चहा विकणारा उद्या स्टार हॉटेलचा मालक असेल, न घाबरता छोटी सुरुवात करा व व्यावसायिक व्हा. एमए, बीएड करून बिनपगारी काम करून संस्थाचालकांची धुणी धुण्यापेक्षा व बीई करून पुण्या-मुंबईत १० हजाराच्या पगाराची भीक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वतःचा व्यवसाय सुरु करा

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धातरुणांसाठी आनंदाची बातमी : भावांनो फक्त २५ हजार रुपयांत सुरु होणारे हे १०० व्यवसाय आत्ताच पहा; आणि तयारीला लागा.., या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment