Indian Air Force Agniveer Vayu Non Combatant Bharti 2025 : नमस्कार भावांनो, 10 वी पास असलेल्या मुलांसाठी नवीन भरतीचे अपडेट घेऊन आले आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू या पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. इच्छुक असलेले पात्र उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा वापर करून अर्ज करू शकता.
Information contained in this document is for reference of candidates who are desirous
of applying for selection as “Agniveervayu Non-Combatant” in intake 02/2025, under
Agnipath scheme. Detailed information on eligibility criteria, job profile, procedure to apply,
terms & conditions of service and sequence of examination is provided under respective
sections in this brochure. Candidates are required to thoroughly familiarize themselves with
information contained in this Brochure, prior to filling application form, for selection as
Agniveervayu Non-Combatants. Blank application and other required forms, together with
detailed instructions on how to fill the application form, are available in sub-tab “Application
Forms”, under “Agniveervayu Non-Combatants” tab hosted on web portal https://agnipath
vayu.cdac.in. Last date for receipt of application is 24 Feb 25.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
Indian Air Force Agniveer Vayu Non Combatant Bharti 2025
📢 भरतीचे नाव :– INDIAN AIR FORCE AGNIVEERVAYU NON-COMBATANT UNDER AGNIPATH SCHEME INFORMATION BROCHURE FOR APPLICANTS
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अग्निवीर वायु नॉन-कॅबॅटंट इनटेक 02/2025
🤔 एकुण जागा (Total Posts) : अजून पदसंख्या स्पष्ट नाही
🧑🎓 शिक्षण पात्रता (Qualification) : फक्त 10 वी पास
🧒 वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान झालेला असावा
💰 पगार (Salary) : किमान 30,000 ते कमाल 40,000 रुपये दरमहा वेतन मिळेल
🏋️ शारीरिक पात्रता (Phyisical Eligibility)
उंची/छाती | पुरुष |
उंची | 152 सेमी |
छाती | फुगवून 5 सेमी जास्त |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही
🗓️ अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख (Last Date) : 24 फेब्रुवारी 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 07 फेब्रुवारी 2025
📫 अर्ज पाठवण्याचा पत्ता – खाली दिलेली जाहिरात PDF पहा
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 अर्ज फॉर्म (Application Form) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) Character Certificate (सहा महिन्यापेक्षा जुने नसावे)
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply Indian Airforce Bharti 2025)
या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजेच अर्ज हा पोस्टाने पाठवावा लागेल. अर्ज करण्याचा पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की पहा.
उमेदवारांनी https://agnipathvayu.cdac.in या वेब पोर्टलवर असलेल्या “अग्निवीरवायु नॉन-कॉम्बॅटंट्स” टॅब अंतर्गत “अर्ज फॉर्म” या उप-टॅबमध्ये असलेले कोरे अर्ज फॉर्म आणि इतर प्रमाणपत्रे डाउनलोड करणे आवश्यक आहे. योग्यरित्या भरलेले अर्ज फॉर्म आणि इतर प्रमाणपत्रे
खाली दर्शविलेल्या कोणत्याही एका ठिकाणी सामान्य पोस्टाने/ड्रॉप बॉक्सद्वारे/ सबमिट करणे आवश्यक आहे,
जेणेकरून रोजगार बातम्या अधिसूचनेत दिलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी पोहोचतील. वरील वेब पोर्टलवर दिलेल्या नमुन्यानुसार नसलेले अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एकाधिक अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज एकूण नाकारले जातील. माहिती / कागदपत्रांच्या बाबतीत, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज खालीलपैकी कोणत्याही एका ठिकाणी पाठवावेत
➡️ निवड प्रक्रिया | selection process
1) सुरुवातीला 20 मार्कांची Written Test होईल
2) नंतर Physical Fitness Test होईल यामध्ये Running, Height, Push-ups होतील
3) मग Stram Suitability Test होईल
4) परत Medical Examination होईल
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Indian Air Force Bharti 2025 : भारतीय हवाई दलात भरती सुरू; पात्रता 10वी पास, वेतन 40000 मिळेल… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.