Railway Group D Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एका नवीन भरती बद्दल अपडेट घेऊन आले आहोत. भारतीय रेल्वे भरती बोर्डाने (RRB) रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने ग्रुप-डी भरतीची घोषणा केली असून त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
ज्यामध्ये एकूण 32,438 पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची तपशीलवार माहिती लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. या भरती साठी अर्ज करायचा असल्यास भरती अधिक माहिती खाली दिली आहे.
RRB Group D Railway Bharti 2025. the RRB Full Form is Railway Recruitment Borad and Group D Railway Bharti Conduct Under RRB. SSC 10th pass out & iti pass out candidate can apply for various post link Group D Assistant Pointsman, Trackman & Track maintainer. if you interested to Apply RRB Group D Bharti Online Then All the Information Related Recruitment is given below.
ज्यामध्ये ( पॉइंट्समन, असिस्टंट, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटर) हे पदे असणार आहेत. जर तुम्हीही 10वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता, आणि यासाठी लागणारी वयोमर्यादा, एक्झाम पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाइन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
RRB Group D Recruitment 2025
📢 भरतीचे नाव :– RRB Group “D” Bharti 2025 (CEN No.08/2024) भारतीय रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी तुम्हाला आहे
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : ग्रुप D (असिस्टंट, पॉइंटसमन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटनर)
🤔 एकुण जागा (Total Posts) : 32,438 जागा
💰 पगार (Salary) : सुरवातीला 30,000 ते 1,20,000 पगार मिळेल
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी पास किंवा ITI पास असावा
🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2025 रोजी खालीलप्रमाणे
General | 18 ते 36 वर्ष |
OBC | 18 ते 39 वर्ष |
SC/ST | 18 ते 41 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC/EWS | 500/- (400 रू परत मिळतील) |
SC/ST/PWD/TransGender/महिला | 250 (नंतर परत मिळेल) |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (अंतिम तारीख): २२ फेब्रुवारी २०२५
🗓️ अर्ज सुरू तारीख (सुरू होण्याची तारीख): २३ जानेवारी २०२५
New Vacancy of RRB Group D Bharti 2025 Apply Online
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
✅ Short Notification | PDF पहा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- 1) आधार कार्ड (Aadhar card)
- 2) 10 वी 12 वी / ITI मार्कशिट
- 3) फोटो, सही
- 4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 निवड प्रक्रिया | Selection Process
भरती मध्ये निवड होण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल त्यानंतर
- 1) Computer Based Tests (DBT)
- 2) Physical efficiency Test (PET)
- 3) Document Verification (DV) and
- 4) Medical Examination (ME) या स्टेप्स नुसार तुमच्या परीक्षा व चाचणी होईल.
🧾 रेल्वे ग्रुप D भरती अभ्यासक्रम| RRB Group D Bharti Syllabus
a. Mathematics (25 Question)
Number system, BODMAS, Decimals, Fractions, LCM, HCF, Ratio and Proportion, Percentages, Mensuration, Time and Work, Time and Distance, Simple and Compound Interest, Profit and Loss, Algebra, Geometry and Trigonometry, Elementary Statistics, Square root, Age Calculations, Calendar & Clock, Pipes & Cistern etc.
b. General Intelligence and reasoning (30 Question)
Analogies, Alphabetical and Number Series, Coding and Decoding, Mathematical operations, Relationships, Syllogism, Jumbling, Venn Diagram, Data Interpretation and Sufficiency, Conclusions and Decision making, Similarities and Differences, Analytical Reasoning, Classification, Directions, Statement – Arguments and Assumptions etc.
c. General Science (25 Question)
The syllabus under this shall cover Physics, Chemistry and Life Sciences of 10th standard level (CBSE).
d. General Awareness on current affairs (20 Question)
in Science & Technology, Sports, Culture, Personalities, Economics, Politics and any other subject of importance.
📌 एकुण 100 प्रश्न असतील आणि वेळ 90 मिनिटे असेल
- अकाउंट तयार करा:
अधिकृत RRB वेबसाईटवर भेट द्या.
“Create an Account” लिंकवर क्लिक करा.
तपशील भरून आपले खाते तयार करा. OTP वापरून खाते सक्रिय करा.
जर तुम्ही यापूर्वी RRB साठी खाते तयार केले असेल, तर तेच खाते लॉगिनसाठी वापरा. - ऑनलाइन अर्ज भरा:
खाते लॉगिन केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करा.
तपशील भरा:
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि श्रेणी.
तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
SC/ST प्रमाणपत्र (जर लागू असेल) अपलोड करा.
उमेदवारांनी भरलेला अर्ज “Save” करून पुढे जाण्यापूर्वी पुनरावलोकन करावा. - पद आणि रेल्वे विभाग निवडा:
तुमच्या पात्रतेनुसार पदांसाठी प्राधान्यक्रम निवडा.
रेल्वे विभाग निवडताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. - फी भरा:
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर).
फी भरल्यानंतर “फी रसीद” आणि ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून ठेवा. - महत्त्वाची सूचना:
अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
भरती प्रक्रियेतील सर्व महत्त्वाची माहिती SMS आणि ई-मेलद्वारे दिली जाईल.
तुमचा नोंदणी क्रमांक लक्षात ठेवा. - सामान्य सेवा केंद्रांची (CSC) मदत घ्या:
ग्रामीण किंवा शहरी भागातील उमेदवार CSC च्या माध्यमातून अर्ज करू शकतात.
CSC सेवा केंद्रांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी CSC वेबसाइट ला भेट द्या.
🤔 FAQ. RRB Group D Bharti 2025
Q. RRB Group D Salary?
Ans. 18,000 per month in starting
Q.Railway Group D Recruitment 2025 Qualification?
Ans. SSC 10th Pass or ITI passout (NCVT/MCVT)
Q. RRB Group D Age Limit?
Ans. minimum age is above 18 and maximum is under 36 & Category wise age relaxation for obc 3 years & SC/ST 5 years
Q.Railway Group D Post Name List and salary
Ans no of posts is 4 Group D Assistant Pointsman, Trackman & Trackmsintainer and starting salary is 18,000/-