DBSKKV Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामध्ये Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth गट क आणि गट ड पदासाठीची भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये पात्रता 7वी / 10वी / 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकते, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या अंतर्गत भरती होत आहे; शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी व इतर पदे पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या दापोली गावातील कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने १८ मे, इ.स. १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली.
यामध्ये ज्या उमेदवारांना निवड होईल त्यांना ₹25,000 पासून ते ₹81,000 पर्यंतचा पगार पदानुसार मिळणार आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरात व इतर भरती संदर्भातील पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क इतर माहिती खाली दिलेली आहे.
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Bharti 2025
भरती विभाग :- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे
पदाचे नाव :- शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी व इतर पदे भरली जात आहे
पद संख्या :- एकूण 249 रिक्त पदे भरली जाणार आहेत
📑 शैक्षणिक पात्रता :- 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत (अधिकृत जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा :- किमान 18 ते कमाल 43 वर्षे या दरम्यान वय असावे
अर्ज शुल्क :- कोणतीही फी नाही
पगार :- किमान 25,500 ते कमाल 81,100 रुपये (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे. PDF जाहिरात वाचा)
- नोकरी ठिकाण :- डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी
- 💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (Offline)
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 28 फेब्रुवारी 2025
✍️ अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता.दापोली, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
अर्ज करण्यासाठी नमूना | येथे क्लीक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) Character Certificate (सहा महिन्यापेक्षा जुने नसावे)
6) अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा
DBSKKV Bharti 2025 अर्ज करण्याची पध्दत :- सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज अ-४ साईज पेपरवर टंकलिखित करून दिनांक २८.०२.२०२५ पर्यन्त अथवा तत्पुर्वी कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता.दापोली, जि.रत्नागिरी येथे पोहोचतील अशा रितीने सादर करावेत,