Bombay High Court Nagpur Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात 7वी 10वी 12वी पासवर शिपाई पदाची भरती; पगार 52,000 मिळेल, असा करा अर्ज..,

Bombay High Court Nagpur Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, मुंबई हायकोर्टात नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सातवी/ दहावी/ बारावी पास विविध पदासाठीची जाहिरात जाहीर झालेली आहे भर्तीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे

अधिक माहितीसाठी खालील दिलेली माहिती वाचून अर्ज करावेत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या हस्तपणे शिपाई या पदाची भरती होत आहे भरतीमध्ये सातवी दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवार ऑनलाईन माध्यमातून शेवटच्या तारखेअगोदर अर्ज करू शकतील पगार निवड झालेल्या उमेदवारांना 16 हजार पासून ते 52 हजार चारशे रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहे भरतीच्या अधिक माहिती खाली दिलेली आहे.

 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

Bombay High Court Nagpur Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.

पदाचे नाव : शिपाई / Peon

पद संख्या : एकूण 45 जागा

पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1शिपाई45
Total45

शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 07वी उत्तीर्ण. / उमेदवारच मराठी भाषेत बोलता वाचता येणे आवश्यक लिहिता येणे देखील आवश्यक आहे उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम सुदृढ निर्वसणी असणे आवश्यक आहे

वयाची अट: 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर (महाराष्ट्र)

Fee: ₹50/-

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025  (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
 जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

Bombay High Court Nagpur Recruitment महत्वाचे सूचना : उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी आवश्यक/ अधिवास प्रमाणपत्र/ उमेदवार करार करण्यास सक्षम आवश्यक आहे ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्र या ठिकाणी घेऊन येणे गरजेचे आहे तर मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळेसोबत अन्न आवश्यक आहे यामध्ये कोणकोणती कागदपत्रे आहेत हे आपण पाहूया.

जन्म तारखेचा पुरावा (शाळा सोडल्या दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र अथवा एसएससीचे बोर्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता यामध्ये गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सातवी दहावी बारावी आणि इत्यादी असणं आवश्यक आहे सोबतच जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र

या ठिकाणी हे असं नाव आहे त्यामध्ये त्या व्यक्तीचा मुद्दा पत्ता फोन नंबर नमुना आवश्यक आहे जाहिरातीसोबत नमुना ब नुसार या ठिकाणी आवश्यक आहे तर आता तस्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेलं जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी आहे महाराष्ट्राच्या दिवस प्रमाणपत्र डोमेस्टिक सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

सोबतच इतर भरती संदर्भातील अटी आणि शर्टी या तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये खाली देण्यात आलेली आहे आणि संबंधित पदासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 आहे, या तारखेपूर्वी अर्ज पात्र उमेदवारांना सादर करून द्यायचे आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन Apply लिंक खाली देण्यात आली आहे.

Leave a Comment