Central Bank Of India Bharti 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1000 जागांची भरती; वेतन 45,000 रुपये, येथे करा नोंदणी..,

Central Bank Of India Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार Centralbankofindia.co.in या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत आहे ज्यामध्ये क्रेडिट ऑफिसर पदाच्या 1000 जागा आहेत. नोंदणी प्रक्रिया ३० जानेवारीपासून सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. मुंबईमध्ये स्थित असलेल्या या बँकेची स्थापना 1911 मध्ये झाली होती आणि तिचे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व खूप आहे. या बँकेच्या विविध पदांवर काम करण्याची संधी एक उत्तम करिअर निवडीसाठी आहे.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा..,

Central Bank Of India Bharti 2025

📢 भरतीचे नाव/विभाग :– Central Bank Of India Bharti 2025 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया या विभागांतर्गत ही भरती सुरू आहे तसेच ही एक सरकारी नोकर भरती आहे

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : क्रेडिट ऑफिसर / Credit Officer in Mainstream (General Banking)
🤔 एकुण जागा (Total Posts) : एकूण 1000 जागा

💰 पगार (Salary) : किमान 45,000 ते कमाल 85,000 दरमहा वेतन मिळेल
🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD/ : 55% गुण]

🧒 वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष [OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील]
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC/EWS750/-
SC/ST/PWD/महिला150/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 20 फेब्रुवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 30 जानेवारी 2025

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
6) संमती पत्र

⬇️ जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Online

🧑‍💻 सिलेक्शन प्रोसेस | selection process
1) 120 मार्कांची ऑनलाइन परीक्षा होईल
2) 30 मार्कांची लेटर रायटिंग परीक्षा होईल
3) त्यानंतर इंटरव्यू घेतला जाईल तो पन्नास मार्कांचा असेल आणि त्यामध्ये कमीत कमी 45 ते 50 टक्के मार्क्स मिळाला आहे.
4) वरील सर्व चाचण्यांमध्ये पास झाल्यावर शेवटी निवड केली जाईल.

ही भरती वाचा :- Supreme Court Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांसाठी भरती; वेतन 72,000 मिळेल, त्वरित नोंदणी करा..,

📌 अर्ज प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप
1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या
अधिकृत वेबसाइट https://centralbankofindia.co.in/en येथे जा.
“Recruitment” टॅब निवडा आणि पुढे “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CREDIT OFFICERS-PGDBF CENTRAL BANK OF INDIA” या पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला पुढील लिंकवर ऑनलाइन अर्ज फॉर्म मिळेल: https://ibpsonline.ibps.in/cbicojan25
2️⃣ नवीन नोंदणी करा
“CLICK HERE FOR NEW REGISTRATION” वर क्लिक करा.
तुमची मूलभूत माहिती भरा.
सिस्टमद्वारे Provisional Registration Number आणि Password मिळेल.
हा क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवा.
3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्जात खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत:
फोटो (निर्दिष्ट आकारात)
स्वाक्षरी
डावा अंगठ्याचा ठसा
स्वहस्ताक्षरित घोषणापत्र
इतर आवश्यक प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
4️⃣ अर्जाची माहिती काळजीपूर्वक भरा
सर्व माहिती भरल्यानंतर “SAVE AND NEXT” वर क्लिक करा.
एकदा संपूर्ण अर्ज तपासल्यानंतर “COMPLETE REGISTRATION” वर क्लिक करा.
अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.

ही भरती वाचा :- Indian Air Force Bharti 2025 : भारतीय हवाई दलात भरती सुरू; पात्रता 10वी पास, वेतन 40000 मिळेल..,

✅ ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.
✅ उमेदवारांनी अर्ज करताना नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाइल नंबर अचूक भरावा.
✅ शेवटच्या तारखेसाठी थांबू नका—लवकरात लवकर अर्ज करा!
✅ चुकीची माहिती भरल्यास उमेदवाराचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.

Leave a Comment