फक्त दहावी वरून निघाली Indian Navy मध्ये भरती आणि पगार 40,000 रुपये | आत्ताच करा अर्ज...

Join Indian Navy

Join Indian Navy | भारतीय नौदल ( JOIN INDIAN NAVY ) ही भारतीय सशस्त्र दलांची सागरी शाखा आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. नौदल प्रमुख, चार स्टार अँडमिरल, नौदलाला कमांड देतात. ब्लू-वॉटर नेव्ही म्हणून, ते पर्शियन आखाती प्रदेश, हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये, मलाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये लक्षणीयरीत्या कार्यरत आहे आणि नियमितपणे चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्स करते आणि या प्रदेशातील इतर नौदलांसोबत भागीदारी करते. हे दक्षिण आणि पूर्व चीन समुद्र तसेच पश्चिम भूमध्य समुद्रावर दोन ते तीन महिन्यांसाठी एकाच वेळी नियमित तैनाती देखील करते.

Join Indian Navy या भारतीय नौदल मध्ये अग्निवीर (Join Indian Navy) एमआर ०२/२३ बँच जाहीर जाहीर झालेली आहे. सदर भरतीत पदसंख्या एकूण १०० आहेत. या पद भरतीसाठी कमीत कमी उमेदवार हा दहावी पास असावा. सदर भरतीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि सदर भरतीची मुळ जाहिरात हि खालील लिंक वर उपलब्ध आहे.

☑ भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एमआर ०२/२३ बँच जाहीर

✍ पद : अग्निवीर एमआर ०२/२०२३ बँच 

✍ पदसंख्या : एकूण १०० जागा

✍ मानधन : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी समकक्ष (मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण) असावे.

➡ वयोमर्यादा : दि. ०१ नोव्हेबर २००२ ते दि. ३० एप्रिल २००५ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतात विविध ठिकाणी 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २९ मे २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. १५ जून २०२३

Join Indian Navy MR ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Indian Navy MR या पदाची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Join Indian Navy

हे सुद्धा वाचा : दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार या दिवशी | निकाल तपासा या वेबसाईटवर...