बारावी वरून INDIAN NAVY मध्ये निघाली 1365 जागेची महाभरती | तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज...

Join Indian Navy

Join Indian Navy | भारतीय नौदल ( JOIN INDIAN NAVY ) ही भारतीय सशस्त्र दलांची सागरी शाखा आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. नौदल प्रमुख, चार स्टार अँडमिरल, नौदलाला कमांड देतात. ब्लू-वॉटर नेव्ही म्हणून, ते पर्शियन आखाती प्रदेश, हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये, मलाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये लक्षणीयरीत्या कार्यरत आहे आणि नियमितपणे चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्स करते आणि या प्रदेशातील इतर नौदलांसोबत भागीदारी करते. हे दक्षिण आणि पूर्व चीन समुद्र तसेच पश्चिम भूमध्य समुद्रावर दोन ते तीन महिन्यांसाठी एकाच वेळी नियमित तैनाती देखील करते.

Join Indian Navy या भारतीय नौदल मध्ये अग्निवीर (Join Indian Navy) एसएसआर ०२/२३ बँच जाहीर जाहीर झालेली आहे. सदर भरतीत पदसंख्या एकूण १३६५ आहेत. या पद भरतीसाठी कमीत कमी उमेदवार हा बारावी पास असावा. सदर भरतीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि सदर भरतीची मुळ जाहिरात हि खालील लिंक वर उपलब्ध आहे.

Join Indian Navy | भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०२/२३ बँच जाहीर

✍ पद : अग्निवीर एसएसआर ०२/२०२३ बँच 

✍ पदसंख्या : एकूण १३६५ जागा

✍ मानधन : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : गणित आणि भौतिकशास्त्रासह १०+२ परीक्षेत उत्तीर्ण आणि यापैकी ( रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान) किमान एक विषय

➡ वयोमर्यादा : दि. ०१ नोव्हेबर २००२ ते दि. ३० एप्रिल २००६ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतात विविध ठिकाणी 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २९ मे २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. १५ जून २०२३

Join Indian Navy

Join Indian Navy ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Indian Navy भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.