मुंबई उच्च न्यायालय मध्ये निघाली चक्क सातवी पास वरून भरती | पगार 47 हजार; आत्ताच करा अर्ज...

advertisement
Mumbai Jobs
advertisement

Mumbai Jobs | मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाच्या १६० जागा

✍ पद : कंत्राटी - शिपाई / हमाल

✍ पदसंख्या : एकूण १६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१ प्रमाणे रु. १५,०००-४७,६००/-

✔ शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५/-, अल्प सूचित आल्यावर रु. १२५/-

✈ नोकरीचे ठिकाण : उच्च न्यायालय मुंबई 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Jobs | मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी, २ वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता :

  • उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.
  • जाहिरात प्रसिध्दीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.

Mumbai Jobsपात्र उमेदवारीकरीताच्या अटी:-

  • तो / ती करार करणेस सक्षम असावा/ असावी.
  • त्याला / तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला / तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
  • त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी नसावा. खटला प्रलंबित महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

Mumbai Jobs | मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.