बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली बारावी वरून भरती | अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज...

advertisement
Mumbai Jobs
advertisement

Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाच्या १३५ जागा

✍ पद : प्रशिक्षित अधिपरिचारिका

✍ पदसंख्या : एकूण १३५ जागा

✍ वेतन श्रेणी : प्रतिमाह रु. ३०,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, जी,एन,एम कोर्स.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. ३४५/- 

✈ नोकरीचे ठिकाण :  बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या विविध अंतर्गत रुग्णालये

✈ अर्ज सदर करण्याचे ठिकाण : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय मुंबई.

⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २३ मार्च २०२३ 

⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या पदाचा ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई- 22. येथे 135 अधिपरिचारीकांची फक्त सहा महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने करारनामा सापेक्ष नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचे वितरण रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला, रुम नं 15, शीव, मुंबई- 400 022 येथे शुल्क रुपये 345 /- रोखीत घेवून करण्यात येईल. परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकीत छायांकीत प्रतीसह व अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत आवक जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो. टि.म.स. रुग्णालय, येथे दि 23.03.2023 ते दि 31.03.2023 पर्यंत स्विकारले जातील. दि 31.03.2023 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही.

Mumbai Jobsशैक्षणिक अर्हता :

  • उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी.
  • उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

वयोमर्यादा :

  • उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षा पेक्षा अधिक व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षा पेक्षा अधिक असता कामा नये.
  • अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा.

Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.