Jamin Mojani Online – eMojni : जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस..!

Jamin Mojani Online

Jamin Mojani Online – eMojni : सर्वांना नमस्कार, शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात किंवा आपण ऑनलाईन (Jamin Mojani Online – eMojni) देखील जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकता. जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर ! (Jamin Mojani … Read more