तरुणांसाठी आनंदाची बातमी : भावांनो फक्त २५ हजार रुपयांत सुरु होणारे हे १०० व्यवसाय आत्ताच पहा; आणि तयारीला लागा..,
100 best business ideas in-the budget of rs 25000 :- नमस्कार लाडक्या भावांनो, व्यवसायात यायचं तर भांडवल हवे म्हणून अनेक तरुण मागे हटतात, पण त्यांच्याच हातात मी २० हजाराचा मोबाईल पाहतो. मेहनत करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी १०० व्यवसाय सुचवत आहे. …