मोठी बातमी : महिलांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ; महिला व बालविकास विभागात 18,882 पदांची भरती..,

Women and Child Department bharti 2025

Women and Child Department bharti 2025 : सर्वांना नमस्कार, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. आज मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. …

𝐑𝐞𝐚𝐝 𝐌𝐨𝐫𝐞 ☞