Amazon IHS Registration 2025 : ॲमेझॉन IHS सोबत व्यवसाय करा आणि कमवा हजारो रुपये; इथे वाचा सविस्तर माहिती..,

Amazon IHS Registration 2025

Amazon IHS Registration 2025 : नमस्कार तरुण मित्रांनो, ॲमेझॉन आय हॅव स्पेस (Amazon IHS) ही एक व्यावसायिक संधी आहे ज्यात स्थानिक स्टोअर मालक अमेझॉनसोबत डिलिव्हरी आणि शेजारच्या भागात डिलिव्हरीसाठी पिकअप सेवांसाठी भागीदारी करू शकतो आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो. ॲमेझॉन IHS प्रोग्राम काय आहे? आय हॅव स्पेस ही कमाईची संधी आहे ज्यात स्थानिक उद्योजक आणि … Read more