ECHS Pune Recruitment 2025 : ECHS पुणे येथे शिपाई व इतर पदांची भरती; पात्रता 8 वी पास, पगार 75,000 मिळेल..,

ECHS Pune Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, शिपाई” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती …

𝐑𝐞𝐚𝐝 𝐌𝐨𝐫𝐞 ☞