Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑईल अंतर्गत 246 जागांसाठी भरती; पात्रता- 10वी/12वी पास, पगार 23000 मिळेल, इथे फॉर्म भरा..,
Indian Oil Bharti 2025 : नमस्कार भावांनो, तुमच्यासाठी पुन्हा एक नविन भरती घेऊन आले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत 246 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये जुनियर ऑपरेटर, जूनियर अटेंडंट आणि ज्युनिअर बिजनेस असिस्टंट या पदासाठी जागा निघाल्या आहेत. नोंदणी प्रक्रिया ३ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. भरतीसाठी … Read more