NMPML Bharti 2025 : नाशिक महानगर परिवहन महामंडळात भरती; वेतन 60,000 मिळेल, इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,

NMPML Bharti 2025

NMPML Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो,  नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक अंतर्गत “जनरल मॅनेजर (ॲडमिन आणि टेक्निकल), डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन, ॲडमिन आणि टेक्निकल)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची … Read more