udyam aadhar registration : नवीन उद्योजकांसाठी मोफत उद्यम आधार नोंदणी ऑनलाईन कशी करायची? जाणून घ्या सविस्तर..,
Udyam aadhar Registration MSME Portal 2025 :- सर्वांना नमस्कार, केंद्र सरकारने सल्लागार समितीच्या शिफारशी प्राप्त केल्यानंतर उद्योजकांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून वर्गीकृत करण्याचे काही निकष अधिसूचित केले आहेत आणि १ जुलैपासून निवेदन (उद्यम नोंदणी – Udyam Registration) भरण्यासाठीचा फॉर्म व प्रक्रिया निर्दिष्ट केली आहे. एखादा सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग स्थापित करण्याचा हेतू … Read more