Yashaswini E-Commerce Platform : यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू; आता बचतगटांच्या उत्पादनाची होणार ऑनलाईन खरेदी विक्री..!
Yashaswini E-Commerce Platform 2025 : सर्वांना नमस्कार, महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (Yashaswini e-commerce platform) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म : … Read more