Nursing Jobs : AIIMS मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Nursing Jobs

Nursing Jobs : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली, ज्याला AIIMS दिल्ली म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील नवी दिल्ली येथील सार्वजनिक वैद्यकीय संशोधन विद्यापीठ आणि रुग्णालय आहे. संस्था AIIMS कायदा, 1956 द्वारे शासित आहे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्तपणे कार्य करते.

Nursing Jobs : आता AIIMS मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाच्या भरपूर जागेची भरती निघालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Nursing Jobs : एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाच्या भरपूर जागा

✍ पद : नर्सिंग ऑफिसर

✍ पदसंख्या : उल्लेखित नाही.

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम + दोन वर्ष अनुभव किंवा बी.एस्सी नर्सिंग किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३,०००/- मागासवर्गीय : रु. २,४००/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतातील विविध ठिकाणच्या एम्स मध्ये 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ ऑगस्ट २०२३

Nursing Jobs

Nursing Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Nursing Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.