सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये ७० हजार पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी | जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Maharashtra Mahanagarpalika Jobs 2024 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी पध्दतीने करार तत्त्वावर खालील तक्त्यानुसार पदांसाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे महानगरपालिकेत कंत्राटी पदाची नवीन भरती सुरु, पगार मिळणार ७५,००० हजारापर्यंत | आत्ताच करा अर्ज...
Maharashtra Mahanagarpalika Jobs 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये विविध कंत्राटी पदाच्या १०७ जागेची भरती निघालेली असून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, मिळणारी वेतनश्रेणी, वयोमर्यादा इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर पदाची नवीन भरती सुरु, अर्जाची लिंक उपलब्ध...
Maharashtra Mahanagarpalika Jobs 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मिरज कुपवाड शहर मनपा मध्ये विविध कंत्राटी पदाच्या १०७ जागा
MAHARASHTRA MAHANAGARPALIKA JOBS 2024 |
|
पद | पूर्णवेळ/अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, इएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र, स्टाफ नर्स, पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी |
पदसंख्या | एकूण १०७ जागा |
वेतन श्रेणी | रु. १५,०००/- ते रु. ७५,०००/- पदानुसार |
शैक्षणिक पात्रता | बारावी, संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर प्रमाणपत्र, इ. |
वयोमर्यादा | किमान १८ ते कमाल ३८/७० वर्ष |
परीक्षा शुल्क | अमागास रु. १५०/- मागासवर्गीय : रु. १००/- |
नोकरीचे ठिकाण | राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत |
अर्ज पोहोचण्याची शेवट तारीख | दि. १६ जानेवारी २०२४ |
हे सुद्धा वाचा : पोलीस पाटील पदासाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय...
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र
नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.
आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम : https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
हे सुध्दा वाचा