अर्ज करण्याची आज आहे शेवटची तारीख, आत्ताच करा अर्ज...

10th Pass Jobs

 10th Pass Jobs 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षेचा कालावधी दि.५ जानेवारी, २०२४ ते दि. १७ जानेवारी, २०२४ या दरम्यान असेल. तथापि परीक्षेचा दिनांक/ कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहे.

10th Pass Jobs 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय हे महाराष्ट्र सरकारचे मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहेत.

10th Pass Jobs 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मध्ये विविध पदांच्या ७१७ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०१ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

10th Pass Jobs 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मध्ये विविध पदांच्या ७१७ जागा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३

पद लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
पदसंख्या एकूण ७१७ जागा
वेतन श्रेणी एस-०१, ०७, ०८ आणि १५ प्रमाणे देय
शैक्षणिक पात्रता ७ वी, १० वी, टंकलेखन, लघुलेखन, वाहन चालवण्याचा परवाना, शारीरिक पात्रता, इतर
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ४० वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. ९००/- मागासवर्गीय : रु. ६६०/-
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. ०१ डिसेंबर २०२३ 

10th Pass Jobs

10th Pass Jobs 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

हे सुद्धा वाचा : काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडले ? जाणून घ्या इथे | काय म्हणाले एकनाथ