आता प्ले स्टोअर वर ChatGPT मोबाईल अ‍ॅप उपलब्ध, पण खरं अ‍ॅप कोणतं ? डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ChatGPT Mobile App

 ChatGPT Mobile App : ChatGaaPT, AI Chatbot अखेर Android वर उपलब्ध आहे. तुम्ही Google Play Store वरून ChatGPT चे अधिकृत Mobile Android App डाउनलोड करू शकता. पूर्वी ChatGPT फक्त PC (Computer) आणि Apple (iPhone) वर उपलब्ध होते.

ChatGPT म्हणजे काय ? (What is ChatGPT ?)

हा ओपन (Open Ai) एआय कंपनीने तयार केलेला एआय चॅटबॉट (Ai Chatboat) आहे. हा चॅटबॉट वापरकर्त्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो. बरेच विद्यार्थी त्यांचा गृहपाठ करण्यासाठी याचा वापर करतात, तर बरेच लोक त्यांच्या कार्यालयीन कामासाठी याचा वापर करतात. अर्थात, ChatGPT वर उपलब्ध माहिती फक्त सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. (ChatGPT Mobile App)

हे सुद्धा वाचा : WHATSAPP स्टेटस ठेवताय, थांबा ! कोर्ट काय म्हणते हे आधी नक्की

यापूर्वी हा चॅटबॉट केवळ संगणक किंवा आयफोनवर वापरला जाऊ शकत होता. आता त्याचे ChatGPT Android Mobile App मोबाईलसाठीही उपलब्ध आहे. तथापि, जर तुम्ही Google Play-Store वर 'chatgpt' शोधले तर तुम्हाला अनेक AI Apps सापडतील. यापैकी फक्त एक ChatGPT Mobile App अधिकृत आहे. (ChatGPT On Android)

ChatGPT Mobile App

अशा प्रकारे ओळखा ChatGPT Mobile App डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत ChatGPT App चा लोगो पांढरा आहे. यात ChatGPT App चा लोगो काळ्या रंगात आहे. या ChatGPT App वर क्लिक करून तुम्ही या App ची डेव्हलपर (Devoloper Company) कंपनी पाहू शकता. मूळ ChatGPT App 'Open Ai' कंपनी ने बनवले आहे. तुम्ही येथे Install बटणावर क्लिक करून हे App डाउनलोड करू शकता. (How To Download ChatGPT Mobile App ?)   अँप  डेव्ह लपर (App Devoloper) हे ओपन एआय (Open Ai) ने विकसित केलेले अधिकृत चॅटजीपीटी आहे. याव्यतिरिक्त, इतर विकसकांनी तयार केलेले Apps देखील तुमच्या फोनमधील डेटा चोरू शकतात. म्हणूनच अशा Apps पासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : वनरक्षक परीक्षेचे प्रवेश झाले उपलब्ध, या तारखेला होणार परीक्षा