आजची मोठी बातमी | MSCE पुणे अंतर्गत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जाहीर; आत्ताच करा अर्ज...

Teacher Jobs

Teacher Jobs : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, पदसंख्या इत्यादी बाबींची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

सूचना :- सदरील भरती नवीन उमेदवारांसाठी नाही, फक्त जे शिक्षक जि.प पदवीधर शिक्षक आहेत आणि तेही नियमित ३ वर्ष पूर्ण करणारे आहेत त्यांच्या साठी आहे.

Teacher Jobs : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जाहीर

✍  पद : केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण २३८४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१५ : रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही ५०% सह पदवी, जिल्हा परिषद पदवीधर (प्राथमिक) पदावर तीन वर्ष अखंड सेवा, इतर

➡ वयोमर्यादा : दि. १५ जून २०२३ रोजी कमाल ५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : सर्व संवर्गासाठी रु. ९५०/-, दिव्याग रु. ८५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ जून २०२३

Teacher Jobs

Teacher Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Teacher Jobs : मूळ जाहिरात पाह्ण्यासाठी इथे क्लिक करा.