State Excise | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांच्या ५१२ जागा

State Excise

Maharashtra State Excise | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांच्या ५१२ जागा, State Excise राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत. याची परीक्षा कालावधी हा दिनांक १८ जुलै २०२३ ते ३० जुलै २०२३ दरम्यान असेल तथापि परीक्षेचा दिनांक / कालावधी या मध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात आलेला आहे. 

State Excise आवश्यक प्रमाणपत्र : 

  • State Excise सैनिकी सेवेतून मुक्त असाल तर मुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र :  माझी सैनिकांसाठी असेलल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्रधीकार्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • State Excise जात प्रमाणपत्र व नॉन किमिलेयर प्रमाणपत्र : उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ठ असेल, त्या प्रवर्गासंबधीचे जात प्र्मानाप्त्र तसेच वैध नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास) सादर करणे आवश्यक आहे.

✍ State Excise पद : 

  • अ. राज्यस्तरीय संवर्गातील पदे
    • लघुलेखक (निम्नश्रेणी)
    • लघुटंकलेखक
  • ब. जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
    • जवान, राज्य उत्पादन शुल्क
    • जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क
    • चपराशी

✍ State Excise पदसंख्या : एकूण ५१२ जागा

  • अ. राज्यस्तरीय संवर्गातील पदे
    • लघुलेखक (निम्नश्रेणी) ०५ जागा
    • लघुटंकलेखक १६ जागा
  • ब. जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
    • जवान, राज्य उत्पादन शुल्क ३७१ जागा
    • जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क ७० जागा
    • चपराशी ५० जागा

State Excise

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

✍ State Excise वेतन श्रेणी : 

  • अ. राज्यस्तरीय संवर्गातील पदे
    • लघुलेखक (निम्नश्रेणी) - एस १५ : रु. ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
    • लघुटंकलेखक - एस ८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
  • ब. जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
    • जवान, राज्य उत्पादन शुल्क - एस ७ : रु. २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
    • जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क - एस ७ : रु. २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
    • चपराशी - एस १ : रु. १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : सातवी, दहावी, लघुलेखन, लघुटंकलेखन, वाहन परवाना, शारीरिक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८०० ते ९००/- मागासवर्गीय : रु. ७२० ते ८१०/- पदानुसार

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ जून २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!