UPSC मध्ये सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२४ जाहीर | इच्छुक उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...

UPSC Exam

UPSC Exam 2024 : अर्ज कसा करावा (How to Apply) : उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाइटचा वापर करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदाराने प्रथम आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास पुढे जाणे आवश्यक आहे. OTR आयुष्यात एकदाच नोंदवावा लागतो. हे वर्षभर केव्हाही केले जाऊ शकते. उमेदवार आधीच नोंदणीकृत असल्यास, तो परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी थेट पुढे जाऊ शकतो.

UPSC Exam 2024 : युपीएससी मध्ये सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२४ जाहीर झालेली असून सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०५ मार्च २०२४ आहे. सदर भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

हे सुद्धा वाचा : आरोग्य विभागाच्या महाभरतीस अर्जाची आज आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज...

UPSC Exam 2024 : युपीएससी मध्ये सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२४ जाहीर

✍ पद : सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२४

✍ पदसंख्या : एकूण १०५६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार संबंधित लेवल प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही मान्यताप्राप्त पदवी उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, पणजी, इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०५ मार्च २०२४

UPSC Exam

UPSC Exam 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!