दहावी पास वरून निघाली आर्मी सर्व्हिस कॉर्प्स मध्ये भरती | अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकतात अर्ज...

10th Pass Jobs

10th Pass Jobs संरक्षण मंत्रालय (MoD) (IAST: संरक्षण मंत्रालय) राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय सशस्त्र दलांशी थेट संबंधित सरकारच्या सर्व एजन्सी आणि कार्यांचे समन्वय आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी आहे. भारताचे राष्ट्रपती हे देशाच्या सशस्त्र दलांचे औपचारिक कमांडर-इन-चीफ आहेत. संरक्षण मंत्रालय देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात सशस्त्र दलांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी धोरणात्मक चौकट आणि संसाधने प्रदान करते. या आर्मी सर्व्हिस कॉर्प्स मध्ये विविध पदांच्या २३६ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीस ऑफलाईन अर्ज पोहचवण्याची शेवट तारीख १२ मे २०२३ आहे.  या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा आणि या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

10th Pass Jobs आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर मध्ये विविध पदांच्या २३६ जागा

✍ पद : कूक. सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एलडीसी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लिनर, वाहन मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर

✍ पदसंख्या : एकूण २३६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १, २ आणि ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित पदविका, वाहन परवाना, टंकलेखन, इतर 

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ नोकरीचे ठिकाण : आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर

⏰ ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : दि. १२ मे २०२३

10th Pass Jobs

10th Pass Jobs ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

10th Pass Jobs मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.