रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या या 1 लाख पगाराच्या भरतीस आत्ताच करा अर्ज, आज आहे अर्जाची शेवट तारीख...

 RBI Recruitment

RBI Recruitment रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे भारतातील सर्व बँकांचे ऑपरेटर आहे. रिझर्व्ह बँक भारताच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. भारताचे अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यांनी प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावर, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.

याच रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी पदाची २९१ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी सर्व बाबींची माहिती या संपूर्ण लेखात आहे. सदर भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख ०९ जून २०२३ आहे. या भरतीची मूळ जाहिरात सुद्धा खालील लिंक वर उपलब्ध आहे.

RBI Recruitment भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये अधिकारी पदाच्या २९१ जागा

✍ पद : अधिकारी श्रेणी 'ब'

✍ पदसंख्या : एकूण २९१ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ५५,२००- ९९,७५०/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी (१०+२+३) काही पदांसाठी संबंधित उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १००/- अधिक १८% जीएसटी

✈ परीक्षा केंद्र :  अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ नवी मुंबई / ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ जून २०२३

RBI Recruitment

RBI Recruitment या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

RBI Recruitment या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.