दहावी पास वरून निघाली CRPF मध्ये निघाली या पदाची भरती | भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध...

10th Pass Jobs

10th Pass Jobs | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ही भारतातील एक संघीय पोलीस संस्था आहे जी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (MHA) अधिकाराखाली आहे. हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. CRPF ची प्राथमिक भूमिका कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि बंडखोरी रोखण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना पोलिस ऑपरेशन्समध्ये मदत करणे आहे. हे केंद्रीय राखीव पोलीस दल (नियमित) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे बनलेले आहे.

10th Pass Jobs याच केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक पदाच्या २१२ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात उद्या म्हणजेच ०१ मे २०२३ रोजी होणार आहे. आणि भरतीची अर्ज करण्याची शेवट तारीख २१ मे २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा इत्यादी माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि या भरतीची मूळ जाहिरात हि खालील लिंक वर उपलब्ध आहे. 

10th Pass Jobs | केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक पदाच्या २१२ जागा

✍ पद : उपनिरीक्षक (रेडिओ ऑपरेटर/क्रिप्टो/तांत्रिक/सिव्हिल) आणि सहायक उपनिरीक्षक (तांत्रिक/ड्राफ्ट्समन)

✍ पदसंख्या : एकूण २१२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ५ आणि ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदविका, पदवी किंवा समकक्ष, इ.

➡ वयोमर्यादा : किमान १८/२१ ते कमाल २५/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २००/- आणि रु. १००/- पदानुसार

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०१ मे २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ मे २०२३

10th Pass Jobs

10th Pass Jobs | ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

10th Pass Jobs या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.