जलसंधारण विभागाच्या भरतीस अर्ज करण्याची आज आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज...

Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2023 : महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि.१९/१२/२०२२ तसेच शासन शुध्दीपत्रक दि. १४/०७/२०२३ व दि.२०/०१/२०२३ कडील शासन पत्र संदर्भ क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि. १९/१२/२०२२ अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० रिक्त पदांच्या भरती करिता मान्यता दिलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षणा नुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्ये नुसार सरळसेवेने रिक्त पदे भरती करिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणीक अहंता व इतर अटींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मृद व जलसंधारण विभागाच्या https://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि.२१/१२/२०२३ ते दि.१०/०१/ २०२४ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Govt Jobs 2023 : सदर पदांवरील भरती करिता ऑनलाईन परिक्षा महाराष्ट्रातील निश्चीत केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमुन दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परिक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर अत्यावश्यक प्रसिध्द करण्यात येईल. सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधी आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल. ऑनलाईन परीक्षेची तारिख विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या मृद जलसंधारण विभागाच्या https://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मृद व जलसंधारण विभाग मध्ये जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ६७० जागेच्या भरतीची जाहिरात मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १० जानेवारी २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा खाली उपलब्ध आहे.

Govt Jobs 2023 : मृद व जलसंधारण विभाग मध्ये जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ६७० जागा

मृद व जलसंधारण विभाग भरती २०२३

पद जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)  गट-ब
पदसंख्या एकूण ६७० जागा
शैक्षणिक पात्रता संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी किंवा त्यास समकक्ष अहर्ता
वयोमर्यादा किमान १९ ते कमाल ३८+२ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. १० जानेवारी २०२४ 
वेतनश्रेणी एस-१५ रु. ४१,८००-१,३२,३००/- अधिक भत्ते

Govt Jobs

Govt Jobs 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!