MPSC च्या या परीक्षेमध्ये निघाली विविध पदांची भरती | उत्तम पगाराच्या नोकरीची हीच आहे सुवर्णसंधी...

MPSC Exam

MPSC Exam महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. आरक्षण. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

MPSC Exam या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांची १३४ जागेची भरती निघालेली आहे. या विविध पदांच्या पद भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख १३ जून २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

☑ महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या १३४ जागा

✍ पद : 

  • जाहिरात क्रमांक ०२६/२०२३ - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा - २०२२
  • जाहिरात क्रमांक ०२७/२०२३ - संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ
  • जाहिरात क्रमांक ०२८/२०२३ - सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण / उप सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ
  • जाहिरात क्रमांक ०२९/२०२३ - उप संचालक, गट-अ 
  • जाहिरात क्रमांक ०३०/२०२३ - तालुका  क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब
  • जाहिरात क्रमांक ०३१/२०२३ - उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ 

✍ पदसंख्या : एकूण १३४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस- १५, एस- २३, एस- २९, एस- ३८ व इतर प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ / १९ ते कमाल २५ / ३८ / ४० / ५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/७१९/- मागासवर्गीय : रु. २९४/४४९/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २४ मे २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ जून २०२३

MPSC Exam

MPSC Exam ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Exam मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.