लातूर महानगरपालिका मध्ये दहावी-बारावी वरून नवीन पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Latur Jobs

Latur Jobs 2023 : लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी- अ,ब व क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेव्दारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.mclatur.org या संकेतस्थळावर recruitment या tab वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Latur Jobs 2023 उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना :-

  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) या अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमुद करावा. नावाच्या / पत्त्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी.
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापुर्वीचे नाव, लग्नानंतरचे नांव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदला संदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी.

Latur Jobs 2023 : लातूर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ८० जागेची भरती निघालेली असून ती लातूर शहर महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १४ जानेवारी २०२४ आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. तसेच अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक सुद्धा खाली प्रविष्ट करण्यात आलेली आहे.

Latur Jobs 2023 : लातूर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ८० जागा

लातूर शहर महानगरपालिका भरती २०२३

पद पर्यावरण संवर्धन अधिकारी, सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन, वैद्यकीय अधीक्षक, शाखा अभियंता विधी अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कर अधीक्षक, व्हाॅलमन, औषध निर्माता, सहाय्यक कर अधीक्षक, कर निरीक्षक, चालक यंत्रचालक, लिपिक टंकलेखक, फायरमन
पदसंख्या एकूण ८० जागा
वेतन श्रेणी एस लेवल- १,५,६,१०,१३,१४,१५, आणि २० प्रमाणे 
शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर प्रमाणपत्र, इतर
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाण लातूर शहर महानगरपालिका, लातूर
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. १४ जानेवारी २०२४ 

Latur Jobs

Latur Jobs 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!