अन्न पुरवठा विभागात नवीन पदांची भरती सुरु, काय आहे पात्रता जाणून घ्या इथे...

Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2023 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३ | महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता आय.बी.पी.एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३ घेण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.

Maharashtra Govt Jobs 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय हे महाराष्ट्र सरकारचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्रातील ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि नागरी पुरवठा समस्यांचे नियमन करण्यासाठी मंत्रालय जबाबदार आहे. मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. छगन भुजबळ हे सध्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत.

Maharashtra Govt Jobs 2023 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग मध्ये गट क पदाच्या ३४५ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवट तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Govt Jobs 2023 : भारतीय स्टेट बँक मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पदाच्या ५२८० जागा 

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग भरती २०२३

पद पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
पदसंख्या एकूण ३४५ जागा
वेतन श्रेणी एस-०८ आणि एस-१० प्रमाणे देय
शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य इतर
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. ३१ डिसेंबर २०२३

Govt Jobs

Govt Jobs 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!