MIDC मध्ये नवीन पदांची भरती सुरु, मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

MIDC Jobs

MIDC Jobs : महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) हा भारतातील महाराष्ट्र राज्य सरकारचा एक प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख कॉर्पोरेशन आहे. हे व्यवसायांना मूलभूत सुविधा जसे की जमीन (खुले भूखंड किंवा बांधलेली जागा), रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज सुविधा आणि पथदिवे प्रदान करते. डॉ. विपिन शर्मा, IAS, MIDC हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे CEO आहेत.

MIDC Jobs : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या ८०२ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे.

☑ एमआयडीसी मध्ये विविध पदांच्या ८०२ जागा

✍ पद : कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)

✍ पदसंख्या : एकूण ८०२ जागा

✍ वेतन श्रेणी : एस- ०६, एस- ०७, एस- ०८, एस- १०, एस- १३, एस- १४, एस- १५, एस- २० आणि एस- २३ प्रमाणेदेय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/२१ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रवर उपलब्ध होईल.

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०२ सप्टेंबर २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ सप्टेंबर २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MIDC Jobs

MIDC Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.