SSC मध्ये बारावी वरून नवीन पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

SSC Stenographer

SSC Stenographer : कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभाग आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. Staff Selection Commission आयोग हे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DoPT) संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. त्यांचे पद हे भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जाच्या समतुल्य आहे.

SSC Stenographer : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर पदाच्या १२०७ जागा

✍ पद : स्टेनोग्राफर ग्रेड 'क' आणि 'ड'

✍ पदसंख्या : १२०७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण आणि लघुलेखन प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ ऑगस्ट २०२३

SSC Stenographer

SSC Stenographer : पदास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

SSC Stenographer : पदाची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.