महाराष्ट्र कारागृह विभागात दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | आत्ताच करा अर्ज...

Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण २५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हांच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

Maharashtra Govt Jobs 2024 : महाराष्ट्र शासन कारागृह विभाग मध्ये विविध पदांच्या २५५ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख २१ जानेवारी २०२३ आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये सविस्तर दिलेली आहे. या भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Govt Jobs 2024 : कारागृह विभाग मध्ये विविध पदांच्या २५५ जागा

MAHARASHTRA PRISON DEPARTMENT RECRUITMENT 2023

पद लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ताणाकार, करवत्या, गृह पर्यवेक्षक, कातारी, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, निदेशक - शिवणकाम, सुतारकाम, बेकरी, विणकाम, चर्मकला, यंत्र, निटिंग अँड विव्हिंग, लोहारकाम, पंजा व गालीचा, ब्रेललिपी, शारीरिक कवायत, शारीरिक शिक्षक
पदसंख्या एकूण २५५ जागा
वेतन श्रेणी एस - ०६, ०८, १० आणि १४ प्रमाणे
शैक्षणिक पात्रता ४ थी, १० वी, १२ वी, संबंधित आयटीआय, पदविका, पदवी, लघुलेखन, अनुभव, इ.
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील ३६ जिल्हा केंद्रावर
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. २१ जानेवारी २०२४

Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!