नागपूर महानगरपालिकाच्या या भरतीस अर्ज करण्याची उद्या आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज...

Nagpur Jobs

 Maharashtra Nagpur Jobs 2023 : नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील अग्निशमन व आणिबाणी सेवा या विभागातील खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता आयोजित परीक्षेसाठी य जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत नागपूर महानगरपालिका, नागपूर www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

15.5 किमी2 मध्ये पसरलेल्या आणि 82,000 लोकसंख्या असलेल्या शहराचे संचालन करण्यासाठी 1864 मध्ये नागपूर नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर मार्च 1951 मध्ये परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले. शहराचा पहिला विकास आराखडा 1953 मध्ये तयार करण्यात आला. 1956 मध्ये भाषिक धर्तीवर भारतीय राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर, नागपूर पूर्वीच्या बॉम्बे राज्याचा भाग बनले. त्यानंतर 1960 मध्ये नागपूर महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनले.

Maharashtra Nagpur Jobs 2023 : नागपूर महानगरपालिका मध्ये अग्निशमन व आणिबाणी सेवा पदाच्या ३५० जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २७ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Nagpur Jobs 2023 : नागपूर महानगरपालिका मध्ये अग्निशमन व आणिबाणी सेवा पदाच्या ३५० जागा

नागपूर महानगरपालिका भरती नागपूर २०२३

पद सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशामक विमोचक
पदसंख्या एकूण ३५० जागा
वेतन श्रेणी एस - ०६, ०८, १३ आणि १४ प्रमाणे देय
शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, पदवी, इतर प्रमाणपत्र, शारीरिक अर्हता, वाहन परवाना, अनुभव, इतर
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३२/३५/३७/४२ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाण नागपूर महानगरपालिका, नागपूर
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. २७ डिसेंबर २०२३

Nagpur Jobs

Nagpur Jobs 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!