महाराष्ट्रात MPSC मध्ये 7510 पदांची नवीन महाभरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

MPSC Exam

MPSC Exam 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Main Online Exam 2023) ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

MPSC Exam 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ७५१० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-०६, एस-०८, एस-१० आणि एस-१२ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, पदवी, पूर्व परीक्षा उत्तीर्ण, शारीरिक अहर्ता, टंकलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५४४/- मागासवर्गीय : रु. ३४४/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १७ ऑक्टोबर २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ ऑक्टोबर २०२३

MPSC Exam 2023

MPSC Exam 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Main Online Exam 2023 : सविस्तर मूळ जाहिरात पहा इथे...