दहावी वरून SSC मध्ये 26,146 पदांची मेगा भरती | पण अर्ज करण्यासाठी उद्याची आहे शेवट तारीख...

SSC Recruitment

SSC Recruitment 2023 : गृह मंत्रालयाने (MHA) तयार केलेल्या भरती योजनेनुसार आणि गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग यांच्यात स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार, कर्मचारी निवड आयोग या पदांच्या भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा आयोजित करेल. सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (General Duty) भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी यांचा समावेश असेल. भरतीची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

SSC Recruitment 2023 : Important Dates

Dates for submission of online applications 24-11-2023 to 31-12-2023
Last date and time for receipt of online applications 31-12-2023 (23:00)
Last date and time for making online fee payment 01-01-2024 (23:00)
Dates of ‘Window for Application Form Correction’ and online payment of Correction Charges 04-01-2024 to 06-01-2024 (23:00)
Schedule of Computer Based Examination February-March, 2024

SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल जीडी पदाच्या २६,१४६ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल जीडी पदाच्या २६,१४६ जागा

STAFF SELECTION COMMISSION RECRUITMENT 2023

पद कॉन्स्टेबल जीडी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एसएसएफ, आसाम रायफल्स मध्ये रायफल परीक्षा २०२४
पदसंख्या एकूण २६,१४६ जागा
वेतन श्रेणी सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 
शैक्षणिक पात्रता दहावी, शारीरिक अर्हता, इ.
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल २३ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
परीक्षा केंद्रे अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. ३१ डिसेंबर २०२३

SSC Recruitment

SSC Recruitment 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!