वनरक्षक भरतीस अर्ज करण्यास सुरुवात, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र वन विभाग हा भारतीय महाराष्ट्र राज्याचा एक विभाग आहे जो वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी जिल्हानिहाय योगदान महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपुरात आहे. अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ येथे 11 प्रादेशिक वन मंडळे आहेत. वन्यजीव बोरिवली, वन्यजीव नागपूर आणि वन्यजीव नाशिक ही तीन वन्यजीव मंडळे आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे कार्यालय, वन दलाचे प्रमुख (HOFF) हे महाराष्ट्रातील वनविभागाचे प्रमुख आहेत. वनक्षेत्रातील आदिवासींचे हक्क देखील वन हक्क कायद्यांतर्गत वन विभागाद्वारे नियंत्रित केले जातात.

Van Vibhag Bharti 2023 : याच महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक आणि इतर पदाच्या २४१७ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीत एकूण पदसंख्या २४१७ आहेत. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची माहिती या लेखात दिलेली आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

Van Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक आणि इतर पदाच्या २४१७ जागा

✍ पद : वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक

✍ पदसंख्या : एकूण २४१७ जागा

✍ वेतन श्रेणी :एस - ७, एस - ८, एस - १०, एस - १४, एस - १५ आणि एस - १६ प्रमाणे देय अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित विषयासह बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, लघुलेखन, टंकलेखन, शारीरिक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/ २१ ते कमाल २७/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९,००/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र वन विभाग

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १० जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० जून २०२३

Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Van Vibhag Bharti 2023 या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.