दहावी वरून या रेल्वे भरतीसाठी तुम्ही अर्ज केला का ? हि आहे अर्जाची शेवट तारीख | आत्ताच करा अर्ज...

Railway Jobs

Indian Railway Jobs : भारतीय पश्चिम रेल्वेने क्रीडा कोट्यातील गट 'क' ची 21 पदे आणि गट 'डी' (तत्कालीन गट 'डी') ची 43 पदे (आयटम 2 नुसार) भरण्यासाठी पात्र खेळाडूंकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत, जे भारताचे नागरिक आहेत. 2023-24 वर्षासाठी पश्चिम रेल्वे SC/ST/OBC/EWS साठी कोणतेही आरक्षण नाही.

Railway Jobs : भारतीय पश्चिम रेल्वे मध्ये स्पोर्ट्स कोटा पदाच्या ६४ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १९ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Railway Jobs : पश्चिम रेल्वे मध्ये स्पोर्ट्स कोटा पदाच्या ६४ जागा

भारतीय पश्चिम रेल्वे विभाग भरती २०२३

पद स्पोर्ट्स कोटा
पदसंख्या एकूण ६४ जागा
वेतन श्रेणी सीपीसी ७ नुसार लेवल १ ते ५ प्रमाणे देय
शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, कोणतीही पदवी उत्तीर्ण, संबंधित खेळातील प्रमाणपत्र, इतर
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल २५ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. २५०/-
नोकरीचे ठिकाण पश्चिम रेल्वे
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. १९ डिसेंबर २०२३

Railway Jobs

Railway Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!