महापारेषण मध्ये ८८ हजार पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज...

Mahatransco Recruitment

Maharashtra Mahatransco Recruitment 2024 :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कपंनीतील कर्मचा-यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारीत कर्मचारी मानांक कार्यालयीन आदेश ०३ दि. १५.०६.२०२१ द्वारे प्रसारित केला आहे. त्या अंतर्गत कंपनीतील वेतनगट- ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) ची अंतर्गत अधिसुचनेच्या कोटयातील रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे भरण्यात येणार आहेत. महापारेषण कंपनी मधील अनुभवी व विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणारे कर्मचारी/उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. कंपनी अंतर्गत एकूण ७ परिमंडल (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) कार्यालये आहेत.

Maharashtra Mahatransco Recruitment 2024 : महापारेषण विभाग मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या ४४४ जागेची भरती निघालेली असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा परीक्षा शुल्क इत्याची बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

Mahatransco Recruitment : महापारेषण विभाग मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या ४४४ जागा

MAHARASHTRA MAHATRANSCO RECRUITMENT 2024

पद वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-१ आणि तंत्रज्ञ-२ ( सेवायोजन अंतर्गत विभागीय अधिसूचना)  
पदसंख्या एकूण ४४४ जागा
वेतन श्रेणी रु. २९,०३५ - रु. ८८,१९०/- (पदानुसार)
शैक्षणिक पात्रता महापारेषण कर्मचारी, संबंधित शाखेतील आयटीआय उत्तीर्ण व २ ते ६ वर्ष अनुभव, इतर
वयोमर्यादा पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल ५७ वर्षे
परीक्षा शुल्क अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. ३००/-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. ०९ फेब्रुवारी २०२४

Mahatransco Recruitment

Maharashtra Mahatransco Recruitment 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!