पंजाब नॅशनल बँकेत नवीन पदांची भरती सुरु, या उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज | पगार मिळणार ७० हजाराहून अधिक...

PNB Bank Jobs

PNB Bank Jobs 2024 : पंजाब नॅशनल बँक ( Punjab National Bank 2024 ) ही नवी दिल्ली स्थित भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ती मे १८९४ मध्ये स्थापन झाली आणि १८० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेली भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे.

PNB Bank Jobs 2024 : या पंजाब नॅशनल बँक विविध स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदाच्या १०२५ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख २५ फेब्रुवारी २०२४ आहे. या भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा : पवित्र पोर्टल मध्ये २१ हजारापेक्षा जास्त शिक्षकांची भरती | २१ हजार शिक्षक आपला पसंतीक्रमांक करणार लॉक...

PNB Bank Jobs 2024 : पंजाब नॅशनल बँक विविध स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदाच्या १०२५ जागा

PUNJAB NATIONAL BANK RECRUITMENT 2024

पद स्पेशालिस्ट ऑफिसर्स, व्यवस्थापक-फोरेक्स, ऑफिसर क्रेडीट, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा
पदसंख्या एकूण १०२५ जागा
वेतन श्रेणी रु. ३६,००० - रु. ७८,२३० /- + भत्ते
शैक्षणिक पात्रता संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर
वयोमर्यादा किमान २१ ते कमाल ३८ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १,१८०/- मागासवर्गीय : रु. ५९/-
परीक्षा केंद्रे मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर
अर्ज करण्याची सुरुवात तारीख दि. ०७ फेब्रुवारी २०२४
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. २५ फेब्रुवारी २०२४

PNB Bank Jobs

PNB Bank Jobs 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!